वे.मु. अनंत पांडव गुरुजी

तुलादान

वयाच्या शांत्या करतेवेळेस आपणास दिर्घ आयुष्य वार्धक्यामधील शारिरिक दोष जावून काईक वाचिक मानसिक दोष निवृत्तीकरीता तसेच चारीपुरुशास्त्र प्राप्ती करीता धनधान्याची तसेच पुत्र पौत्रांची वृध्दी करीता आपली बहुकिर्ती प्राप्त होण्याकरीता भगवान महामृत्युंजयाची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी जसे की, गुळ, साखर, धान्य, हिरण्य आदी वस्तुंनी तुलादान करावे.

    Cart