वे.मु. अनंत पांडव गुरुजी

मूर्ती प्राणप्रतिष्ठा

मूर्ती प्राणप्रतिष्ठा : मूर्तीमध्ये प्राण, अवयव, चेतना यांचे आवाहन करून त्रिदिनात्मक, पंचदिनात्मक, प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात येतो. यामध्ये प्रथम जलाधिवास, धान्याधिवास, शय्याधिवास, न्यास, स्नपन, शिखरस्नपन इत्यादी विधिवत वैदिक संस्कार करून मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते.

    Cart