वे.मु. अनंत पांडव गुरुजी

योग

  1. 1
    चांडाळयोग

    जातकाच्या कुंडलीमध्ये राहू आणि गुरू यांची युती असल्यास चांडाळ नावाचा योग तयार होतो. हा दोष दूर होण्यासाठी चांडाळ योगाची शांती करावी.

  2. 2
    ग्रहणयोग

    राहू-रवी अथवा राहू-चंद्र, केतू-रवी, केतू-चंद्र यांची कुंडलीमध्ये युती असल्यास ग्रहण योग शांती करावी.

  3. 3
    विषयोग

    शनी-चंद्र या ग्रहांचे कुंडलीमध्ये युती असल्यास विषयोग शांती अथवा लघुरुद्र अभिषेक करावा.

  4. 4
    शापित योग

    शनी-केतू, शनी-रवी या ग्रहांची कुंडलीमध्ये युती असता शापित योग शांती करावी.

  5. 5
    अंगारक योग

    राहू, मंगळ या ग्रहांची कुंडलीमध्ये युती असल्यास अंगारक योग शांती करावी.

  6. 6
    शनी शांती

    जातकाच्या कुंडलीमध्ये गोचरक्रमाने शनीची साडेसाती आरंभ झाल्यास शनीची चांगल्या कृपाप्राप्तीकरिता शनीचा जप व शांती करावी.

  7. 7
    शनी साडेसाती

    राहू कवच
    शनी कवच
    सरस्वती स्तोत्र
    व्यंकटेश स्तोत्र
    नवग्रहांचे बीजमंत्र
    कनकधारा स्तोत्र

    Cart