Description
- मेरू श्रीयंत्र स्थापना आपल्याला व्यापारवृध्दी, ॠणमोचन, संतान लाभ, अखंड संपत्ती, दरिद्रता नाश, भौतिक सुख संपदा आणि उत्तम आरोग्य प्रदान करते. अत्यंत प्रभावी आशा मेरू श्रीयंत्रामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते.
- सर्वप्रकारचे भय नाहीसे होते. विद्या, शक्ती, यश, मानसन्मान, अष्टएैश्र्वर्य आणि सकल समृद्धीची पाप्ती होते. श्रीयंत्र म्हणजे सर्व संकटातुन मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा कालयुगातील राजमार्ग आहे. या मेरू श्रीयंत्राची उपासना स्त्री, पुरुष, विद्यार्थी आपल्या इच्छीत मनोकामना पुर्तीकरिता करू शकतात.
- मेरू श्रीयंत्र म्हणजे साक्षात श्री महालक्ष्मीचे स्वरूप आहे. जे व्यक्ती आपल्या वास्तु, दुकान, फॅक्टरी, ऑफीसमध्ये मेरू श्रीयंत्राची स्थापना करतो त्याला साक्षात अष्टलक्ष्मी प्राप्त होते. या मेरू श्रीयंत्रामध्ये विशिष्ट प्रकारच्य रेषा, त्रिकोन, वर्तुळे, अष्टदल, बीजयंत्राच्य विविध रचना असतात. हे मेरू श्रीयंत्र भगवती ललीता महात्रिपुरा सुंदरीचे निवास स्थान आहे .(संदर्भ : ब्रहह्याण्ड पुराण )
Reviews
There are no reviews yet.